जाहिरातीचे उत्तम मध्यम म्हणजे फेसबुक फेसबुक मार्केटिंग द्वारे आपण आपल्या टार्गेटेड कस्टमर पर्यंत आपली उत्पादने आणि सेवा याची माहिती अत्यंत कमी खर्चामध्ये पोहोचवता येते फेसबुक आपली जाहिरात वय लिंग स्थळ परिघ किंवा पिनकोड आवडीनिवडी इत्यादी गोष्टी लक्षात घेऊन त्या लोकांपर्यंत पोहोचवते त्यामुळे आपल्याला आपल्या पैशाचा पुरेपूर उपयोग करता येतो.
आजची पिढी ही टेक्नोसॅव्ही आणि मोबाईल फ्रेंडली असल्यामुळे जास्तीत जास्त इंटरनेटचा युज करतात त्यापैकी 80 टक्के लोक दररोज फेसबुकचा उपयोग करतात
आजच्या तरुण पिढीतील इंटरनेट युजर जास्तीत जास्त फेसबुकचा उपयोग करतात त्यामुळे आपली जाहिरात जाहिरात जास्तीत जास्त वेळा पाहिली जाते
फेसबूक अडव्हर्तीसिंग हे खूप स्वस्त माध्यम आहे साधारणता एक हजार लोकांच्या मागे आपल्याला फक्त 350 रुपये खर्च येतो. आपण केलेल्या खर्चाचा आपल्याला फेसबुक मॅनेजरच्या साहाय्याने आपला निकाल बघू शकतो यामध्ये क्लिक्स इम्प्रेशनस आणि कन्व्हर्शन याची माहिती मिळू शकते त्यामुळे आपण आपल्या कस्टमरला री टारगेट करू शकतो
फेसबुकच्या माध्यमातून आपल्याला लींक बिल्डींग करता येते त्यामुळे आपल्या वेबसाईटचा सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन SEO शेअर लाईक कॉमेंट इत्यादी माध्यमातून कस्टमर वाढवता येतात त्यामुळे आपली वेबसाईट ऑर्गानिकली rank व्हायला मदत होते
आज आपले प्रतिस्पर्धी सुद्धा फेसबुक ह्या सोशल मीडिया माध्यमाचा उपयोग करून कस्टमर पर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतात तेव्हा आपण सुद्धा ह्या कॉम्पिटिशन च्या युगामध्ये मागे राहून चालणार नाही
फेसबुक माध्यमातून लीड जनरेशन मार्केटिंगच्या माध्यमातून ई-मेल लिस्ट बनवता येते ई-मेल हे आपल्या कस्टमरला पर्सनल टच देतो व त्याला आपण काही स्पेशल ऑफर पाठवू शकतो
फेसबूक च्या माध्यमातून आपण आपल्या ब्रँड बद्दल लोकांच्या मनामध्ये जागा निर्माण करू शकतो ब्रँड अवरेनेस ही आजच्या काळातील महत्वाची गोष्ट आहे
फेसबुक मार्केटिंग ही आपली वेब वेबसाईट ट्राफिक वाढवण्यासाठी सुद्धा खूप सहाय्य करतो
फेसबुक मार्केटिंग हे इतर मार्केटिंगच्या मानाने खूप स्वस्त आणि टार्गेटेड माध्यम उपलब्ध आहे
……… तर चला आजच आपल्या फेसबूक मॅनेजरशी कॉन्टॅक्ट करा
OCS DIGI SPACE
6 Responses
Good
Thank you!!1
Вы можете бесплатно проконсультироваться с юрист по страховым случаям по телефону горячей линии, онлайн и круглосуточно не выходя из дома. Юридическую помощь для вас окажут лучшие юристы и адвокаты Барнаула. Задайте вопрос опытному юристу или адвокату прямо сейчас и получите ответ в течение 5 минут
Very nice write-up. I definitely appreciate this site. Thanks!
Excellent article! We are linking to this great content on our site. Keep up the good writing. Johnny Catucci
Artificial intelligence creates content for the site, no worse than a copywriter, you can also use it to write articles. 100% uniqueness, scheduled posting to your WordPress :). Click Here:👉 https://stanford.io/3FXszd0